📢 नागरिकांना आवाहन – आगामी ग्रामसभेस उपस्थित राहून आपले सूचना / अभिप्राय नोंदवावेत. 📢 पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 📢 ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी ३० सप्टेंबर पर्यंत भरणा करावा, अन्यथा दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत रसलपूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

भौगोलिक स्थान

एकूण क्षेत्रफळ ४४3.७४
एकूण मंदिरे -: 12 मंदिरे
खंडेराव मंदिर, मारुती मंदिर, गणपती मंदिर, लक्ष्मीआई मंदिर, देविआई मंदिर, शनि मंदिर भगवान बाबा मंदिर, महादेव मंदिर सकुभाई मंदिर
एकूण कुटुंब – ५३०
शौचालय – ४२८
स्वस्त धान्य दुकान – १
किराणा दुकान -3
चक्की -3
प्रमुख पिके द्राक्ष, ऊस, कांदे
गावालगत कादवा नदी
जि.प. शाळा- १
माध्यमिक विद्यालय व करिष्ण महाविदयालय – १
कोरक महिद्र बँक – १
स्मशान – १
अंगणवाडी – ३
सोसायटी – २
सामाजिक सभागृह – १
तलाठी कार्यालय – 1
गावालगत काद‌वा नदि
सोनार दुकान – 1

Creative Graphic Designs

लोकसंख्या

पुरुष

स्त्रिया

सन २०११ नुसार

एकूण

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

जन्म नोंद दाखला

मृत्यु नोंद दाखला

विवाह नोंदणी दाखला

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला

निराधार असल्याचा दाखला

नमुना ८ चा उतारा

शिक्षण विभाग

अंगणवाडी विभाग

विद्यार्थी संख्या

अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी 1 35 27 62
अंगणवाडी २ 30 26 56
अंगणवाडी 3 36 33 69

अंगणवाडी सेविका माहिती

अ.नं. नाव संपर्क क्रमांक
1. सविता ज्ञानेश्वर कराड (+91) ९७६४० १५८९१
2. सविता रमेश सानप (+91) ८५५१९ ८२१५७
3. वनिता कांतिकार खडमोळ (+91) ९८८१९ ४५२११
4. वर्षा सुनील कराड (+91) ८२६१८ ९५४८५
5. वर्षा संदीप कराड (+91) 76200 06793

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारणासांगवी

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 13 15 28
दुसरी 06 11 16
तिसरी 15 11 26
चौथी 17 16 33
एकूण 51 53 104

शिक्षक माहिती

आरोग्य विभाग

अ.नं. नाव आरोग्य विभाग पद संपर्क क्रमांक
1. चारोटे सर वैद्यकीय अधिकारी (+91) 94227 28153
2. विशाल सळमुटे आरोग्य सेवक (+91) 84118 89594
3. नंदा ब्राह्मणे आरोग्य सेविका (+91) 96735 58642

कृषी विभाग